गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०

Sane Guruji ----Jagala prem Arpave





महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन


जगाला प्रेम अर्पावे
 खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे जे
हीन अति पतित जगी.जे दीन पददलित तया
 जाऊन उठवावेजगाला प्रेम अर्पावे/(१)
जयाना कोणीना जगती,सदा जे अंतरी रडत
,तया जाऊनी सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे 
।२॥कुणा ना व्ब्यर्थ शिणवा ,कुणा ना व्ब्यर्थ हिणवावेसमस्ताबंधु,मानावे,जगाला प्रेम अर्पावे
॥३॥प्र्भुची लेकरे सारी,तयाला सर्वही प्यारी,
 कुणाना तुच्छ मानावे जगाला प्रेम अर्पावे
॥४॥असे जे आपणापाशी ,असे जे वित्त वा 
विद्या सदाते  देतजी जावे, जगाला प्रेम अर्पावे ॥५॥
खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे
( पूज्य सानेगुरुजी).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा